Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

धर्मस्थळ प्रकरणावरून प्रमोद मुतालिक आक्रमक; 

धर्मस्थळ प्रकरणावरून प्रमोद मुतालिक आक्रमक; 

बेळगाव : धर्मस्थळ क्षेत्र आणि हिंदू श्रद्धांबाबत जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी काही वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी धर्मस्थळ प्रकरणातील एसआयटीशी संबंधित घडामोडींचा संदर्भ देत अभिनेते प्रकाश राज यांच्यावर टीका केली.

धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप करून समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत, चित्रपट क्षेत्राने प्रकाश राज यांच्या भूमिकेचा निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी जानवे काढण्याच्या घटनेचाही उल्लेख केला. अशा कृतींमुळे श्रद्धा आणि परंपरांचा अवमान होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच हरिहर येथील एका कार्यक्रमात प्रभू श्रीरामांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत प्राध्यापक भगवान यांच्यावरही मुतालिक यांनी निशाणा साधला. संबंधित वक्तव्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला राजू पवार, शिवराज अंबारी यांच्यासह श्रीराम सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*