Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*अवरोळी धरणात १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू*

बेळगाव:
अवरोळी धरण परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत नितीश पाटील (वय १८, रा. येळ्ळूर) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी ही घटना लक्षात येताच तत्काळ बचावकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत नितीशचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

मृतदेह शोधण्यासाठी HERF टीम आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा प्रयत्न केला.
या मोहिमेत बसवराज हेरमठ, पद्मप्रसाद हुळी, राजू टक्केकर, कार्तिक पाटील (HERF टीम सदस्य) तसेच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

https://youtube.com/shorts/DOhIeY0am1s?si=MjWOCh2mWGirqKWm

या घटनेने अवरोळी, येळ्ळूर आणि आसपासच्या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने तपास सुरू केला असून, धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*