Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जातनिहाय जनगणना : दुर्गामाता महिला मंडळांतून जनजागृतीची नवी चळवळ*

जातनिहाय जनगणना : दुर्गामाता महिला मंडळांतून जनजागृतीची नवी चळवळ

बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकात २२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जातनिहाय जनगणनेबाबत मराठा समाजात जनजागृतीचे सशक्त वातावरण तयार होत आहे. या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

शहर व उपनगरातील विविध श्री दुर्गामाता महिला मंडळांना भेट देत त्यांनी महिलांना जनगणना प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. फॉर्म भरताना धर्म – हिंदू, जात – मराठा, उपजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी अशी नोंद कशी करावी, तसेच चुका होऊ नयेत यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

या प्रसंगी कनका कोकणकर, अश्विनी लाड, प्रियंका जाधव, संजना सातेरी, सुचित्रा सुतार, धनश्री कोरगावकर, रेखा धामणेकर, सुमित्रा कणबर्गी, अश्विनी बेडरे, गंगा पाटील व चंद्रकला परब आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

माधुरी पाटील यांच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये जागरूकता निर्माण होत असून समाजात एकसंघतेचा संदेश पोहोचत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*