Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शाहूनगरात दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

शाहूनगरात दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : रविवारी पहाटे शाहूनगर परिसरात दुर्गामाता दौडीचे भव्य आयोजन करण्यात आले. बीके कंग्राळी येथून प्रारंभ झालेली ही दौड पहाटे साडेपाच वाजता शाहूनगर भागातील विविध गल्लीबोळांतून जल्लोषात पार पडली.

दुर्गामाता ध्वज घेऊन समाजसेवक प्रवीण पाटील यांनी पुढाकार घेतला. या वेळी बेळगावच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील, नगरसेवक सुरेश नाकाडी, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, रोहित जांभळे, रवी, आदित्य पाटील, निरंजन जाधव, शाश्वत कांबळे, ज्योती होसुरकर, राजश्री राऊत, पल्लवी प्रभाकर आदी मान्यवर उपस्थित होते.

युवक मंडळ, महिला मंडळ तसेच परिसरातील नागरिक बाळगोपाळांसह मोठ्या संख्येने सामील झाले होते. विशेष म्हणजे महिलांनी आपल्या अंगणात रांगोळी काढून आणि फुलांनी सजावट करून दौडीचे स्वागत करत वातावरण मंगलमय केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*