Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन*

चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे

२०२३ रोजी साली नुतन मंदिरची वास्तू शांती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या होता त्यानंतर ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने व ग्रामस्थांनी दरवर्षी मे महिन्यात दोन दिवस म्हणजेच चार आणी पाच या तारखेला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने दरवर्षी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो महिन्यात होणाऱ्या या यात्रेत स्थानिक नागरिकाबरोबर कामधंद्या निमित्त बाहेरगावी राहणाऱ्या नागरिक देखील मोठ्या प्रमाणात गावात दाखल होतात . त्यामुळे यावर्षी देखील वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

४ मे रोजी रात्री ७-०० ते ९-०० या वेळेत स्वराली संगीत कला मंच यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ५ मे रोजी पहाटे सहा वाजता मंदिरात अभिषेक होईल आणी त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

यानंतर सकाळी संगीत भजनाचा बरोबर दुपारी राजा पंढरीचा महिला हरीपाठ यांच्या वतीने हरीपाठचा कार्यक्रम होणार आहे दुपारी १२-०० वाजता महाप्रसादला सुरवात होणार आहे. या यात्रे निमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी समस्त भाविकांना उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*