Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*निलगार गणपतीचे मुख्य सेवेकरी अशोक हेद्दूरशट्टी यांचे निधन – दर्शन तात्पुरते बंद*

निलगार गणपतीचे मुख्य सेवेकरी अशोक हेद्दूरशट्टी यांचे निधन – दर्शन तात्पुरते बंद

संकेश्वर :
संकेश्वर शहरातील निलगार गणपती उत्सवाशी निगडित दु:खद घटना समोर आली आहे. निलगार गणपतीची परंपरा जपणारे आणि या उत्सवाचे प्रमुख सेवेकरी असलेले हेद्दूरशट्टी घराण्यातील अशोक हेद्दूरशट्टी यांचे आज निधन झाले.

त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संकेश्वर निलगार गणपती भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून आज व उद्या (दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर) निलगार गणपतीचे दर्शन तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

अशोक हेद्दूरशट्टी यांनी अनेक वर्षे भक्तीभावाने गणपती बसविण्याची सेवा बजावली होती. त्यांच्या निधनामुळे संकेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*