Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

बेळगावच्या आरोहीचा जल्लोष! पॅरा स्विमिंगमध्ये दोन सुवर्णपदके

बेळगावच्या आरोहीचा जल्लोष! पॅरा स्विमिंगमध्ये दोन सुवर्णपदके

राष्ट्रीय स्तरावर चमकली दिव्यांग खेळाडू; डॉल्फिन स्विमिंग ग्रुपकडून गौरव

बेळगाव:
दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरूतेकर हिने बेंगळुरू येथे झालेल्या 26व्या ज्युनियर नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये दोन सुवर्णपदके जिंकून बेळगावचे नाव उज्ज्वल केले.

आरोहीने 50 मीटर आणि 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल 14 जून रोजी डॉल्फिन स्विमिंग ग्रुपतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. तिच्या पुढील प्रवासासाठी आर्थिक मदतही देण्यात आली.

आरोहीचे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*