Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जी एस एस पी यु काॅलेजमध्ये सूरू असलेल्या रेजोनन्स संस्कृतीक कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम*

जी एस एस पी यु काॅलेजमध्ये सूरू असलेल्या रेजोनन्स संस्कृतीक कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम.
गेले दोन दिवस सूरू असलेल्या रेजोनन्स या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंकज शिवलकर चेअरमन जी एस एस पी यु काॅलेज व बी सी ए काॅलेज मॅनेजींग कमिटी उपस्थित होते.तसेच मंचावर श्री गिरीधर शंकर, प्राचार्य एस एन देसाई ,प्रा अनिल खाण्डेकर ,विद्यार्थी प्रतिनिधी कुमार इशान नाडकर्णी , विद्यार्थीनी प्रतिनिधी कुमारी श्रेया गरगटी ,उपस्थित होते.

पाहुण्यांचा परिचय प्रा.डाॅ.किर्ती फडके यांनी प्रस्तुत केला, पाहुणे मंडळी, विद्यार्थी स्पर्धक, शालेय शिक्षक,प्राध्यापक यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले.
प्रमुख पाहुणे श्री पंकज शिवलकर यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले, आणि आशा सुप्त कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करीत विजेत्या ,उपविजेत्या,स्पर्धकाना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी स्पर्धक आणि प्रशिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा डाॅ ममता कुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थी वर्गाने गायन, नृत्य,व्यंग आदी च्या माध्यमातून उपस्थितांचे मनोरंजन केले.

रेजोनन्स या दोन दिवसाच्या कार्यक्रमात विविद प्रकारच्या चौदा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, यात मास्टर आणि मीस, सर्वसामान्य विजेते पद यांची घोषणा करण्यात आली, यावेळी सर्वसामान्य विजेते पद एम व्ही हेरवाडकर स्कूल ने पटकावले.तर भरतेश हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आयोजन,पारितोषिक वितरण,पाहुण्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम आदी सर्व विद्यार्थी परिषदेच्या सदस्यानी प्रा डाॅ किर्ती फडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुव्यवस्थित पध्दतीने पार पडले.
विजेते आणि उपविजेतेपद प्राप्त केलेल्या हेरवाडकर हायस्कूल आणि भरतेश हायस्कूल यांना एस के ई सोसाइटीचे अध्यक्ष डाॅ श्री किरण ठाकुर यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी इशान नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगाण द्वारे करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*