LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
National News

*डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांच्या हृदयविकार प्रबंधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड*

 

*बुसान, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन सादर करणार*

*दिल्ली येथे सुपर स्पेशालिटी वैद्यकीय शिक्षण घेत असलेले डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांनी हृदयविकार क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे*.

कार्डिओलॉजी (हृदयरोग) विषयातील त्यांचा प्रबंध हा *एशिया पॅसिफिक हार्ट रिदम सोसायटी (Asia Pacific Heart Rhythm Society)* या प्रतिष्ठित संस्थेने निवडला आहे.

या निवडीमुळे त्यांना आपले संशोधन *दिनांक २२ व २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बुसान, दक्षिण कोरिया* येथे चार दिवस होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेला जगभरातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

डॉ. निखिल हे अक्कोळ येथील नामवंत डॉ. संजय व सौ. श्रद्धा पंतबाळेकुंद्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व सादरीकरणासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*