LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*खानापूर तालुक्यात अस्वलाचा हल्ला : शेतकरी गंभीर जखमी*

खानापूर तालुक्यातील हुळंद गावाजवळील माळ रानात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी बेळगावात दाखल करण्यात आले आहे.
वासुदेव गावडे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.वासुदेव गावडे हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची माहिती कळताच वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांनी त्वरित जखमी शेतकऱ्याला जांबोटी आरोग्य केंद्रात हलवून तेथे प्रथमोपचार केले. पुढील उपचारासाठी ‌बेळगाव येथील विजय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.खानापूर तालुक्यात घनदाट जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आहे.गेल्या काही महिन्यात अस्वलाने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वन खात्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनता करत आहे. शेतात काम करत असताना अस्वले हल्ला करत असल्याने जंगल परिसरात असलेल्या शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

https://youtube.com/shorts/54KkaQzcArc?si=_CYDNIpMYZeWnl4P

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*