LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात पावसात कोसळला फ्लडलाइट टॉवर; SDRF ची तात्काळ कारवाई*

बेळगाव, दि. १७ मार्च २०२६ :

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आज दुपारी शहरातील सरदार मैदानाजवळील एक विशाल फ्लडलाइट टॉवर अचानक कोसळून कॉलेज रोडवर आडवा पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली व शशिकांत अंबेवाडेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना SDRF पथक व ट्रॅफिक पोलिसांनीही साथ दिली. जोरदार पाऊस सुरू असतानाही या पथकाने धाडसाने काम करत अवजड लोखंडी टॉवर रस्त्यावरून हटवला.

https://youtube.com/shorts/JKYMToAFpFs?si=VpkAcPIskhepQnmO

या वेळी विद्यार्थ्यांची व वाहनचालकांची मोठी वर्दळ असल्याने संभाव्य मोठा अपघात टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. काही वेळातच रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी या पथकाच्या तत्परता व धाडसाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. प्रतिकूल हवामानात जीवाची पर्वा न करता केलेल्या या कार्यामुळे शहरातील एक मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*