Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन*

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन

'जो विद्यार्थी मेहनत घेतो तो आयुष्यात यशस्वी होतो.' असे उद्गार राऊंड टेबल क्लबचे सदस्य अक्षय ओडूगौडार स्मार्ट टीव्ही पॅनलच्या उद्घाटन समारंभा निमित्त बोलत होते. पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला राऊंड टेबल क्लब कडून 86 इंच स्मार्ट टीव्ही पॅनल देण्यात आला. त्या स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन राऊंड टेबल क्लबचे मेंबर्स अक्षय ओडूगौडार, सागर झनवार, कार्तिक मिस्कीन, आदित्य पारीख, आयुष दालमिया यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाची सुरुवात भाग्यश्री आणि ग्रुप यांनी ईशस्तवन व स्वागत गीताने सुरुवात केली.

त्यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव श्री प्रकाश नंदिहळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर श्री मयूर नागेनहट्टी यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. पाहुण्यांचे स्वागत रोप देऊन प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर कार्तिक मिस्किन, सागर झनवार आणि आदित्य पारीख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे उपाध्यक्ष नेताजी कटांबळे यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.

या कार्यक्रमाला कॉलेजच्या प्राचार्या एम्. एच्. पवार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज हत्तलगे आणि आभार प्रदर्शन रेणुका चलवेटकर यांनी केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*