Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’*

पुणे येथील स्विफ्टनलिफ्ट मीडिया ग्रुपतर्फे आयोजित ‘भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५’ वितरण कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऊर्मिला कोठारे उपस्थित होत्या. लोकरीच्या विणकामात अभिनव डिझाईन, कल्पनांची आणि निटवेअर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन आशा पत्रावळी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन स्विफ्टनलिफ्ट मीडियाचे सीईओ नीलेश साबे, सीनियर मैनेजर आरती गंडलेवर, टीम लीडर प्रथम पटेल, आदित्य मेश्राम यांनी केले होते.

आशा पत्रावळी यांनी लोकरीच्या विणकामात उल्लेखनीय कामागिरी बजावली असून या विषयावरील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना विणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*