Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांची डीसिसी बँक संचालकपदी बिनविरोध निवड*

विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांची डीसिसी बँक संचालकपदी बिनविरोध निवड

बेळगाव : विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांची डीसिसी (जिल्हा मध्यवर्ती सहकारी) बँक संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या निवासस्थानी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या यशानंतर हट्टिहोळी यांच्या समर्थकांनी मिठाई वाटून जल्लोष केला.

या प्रसंगी राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, हट्टिहोळी यांची आई गिरीजा हट्टिहोळी, तसेच अनेक अभिमानी कार्यकर्ते व शुभेच्छुक उपस्थित होते.
चन्नराज हट्टिहोळी यांच्या बिनविरोध निवडीमुळे सहकारी क्षेत्रात त्यांच्या कार्यक्षमतेचा व जनसंपर्काचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

हट्टिहोळी यांनी या विश्वासाबद्दल सर्व संचालक, सहकारी आणि जनतेचे आभार मानले असून, “शेतकरी व सहकारी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करू,” अशी भावना व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*