LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Education News

*खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत मणतुर्गा हायस्कूल विद्यार्थिनींना सर्वसाधारण विजेतेपद* 

 

नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनीना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. तर विद्यार्थ्यांनी सुद्दा विविध गटात क्रमांक पटकाविले आहेत.

*विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे*

  मुली - देवयानी हेब्बाळकर 100 मि धावणे, 200 मि धावणे व 110 अडथळा प्रथम' कु- विनया मिसाळ गोळा फेक प्रथम थाळी फेक द्वितीय कु- नमीता शिवठणकर गोळा फेक द्वितीय कु- विजया मिसाळ भाला फेक द्वितीय कु-श्रेया सावंत 3 कि चालणे प्रथम कु- वर्षा मोरे 3 चालणे द्वितीय कु- विद्या मोरे  800 मि धावणे प्रथम व 1500 मि धावणे द्वितीय कु - रोशनी चव्हाण 3000 मि धावणे प्रथम कु श्रावणी कदम 3000 मि धावणे द्वितीय कु- श्रृतिकक्षा पाटील तिहेरी उडी प्रथम व लांब उडी तृतीय कु - अनविता धबाले 400 मि धावणे प्रथम कु- श्रद्धा गावडा 400 मि धावणे द्वितीय कु- भारता पाटील 1500 मि धावणे प्रथम कु- अपूर्वा 1500 मि धावणे द्वितीय 4x 100 मि रिले प्रथम ' 4x400 मि रिले प्रथम ,खो-खो प्रथम ,कबड्डी द्वितीय हाँली बॉल द्वितीय  मुले- कुमार - अभिनंदन देवलतकर 100 मि धावणे प्रथम व 110 अडथळी तृतीय कु- मंथन पाटील 1500 मि धावणे प्रथम ,थाळी फेक प्रथम व गोळा फेक तृतीय कु- आदित्य मिसाळ 3000 मि धावणे तृतीय, कु - वासुदेव मयेकर 1500 मि धावणे द्वितीय कु - महादेव पाटील 5 कि मि चालणे प्रभम कु - समर्थ सुळकर 5 कि चालते द्वितीय ,4x100 रिले प्रथम ' हाँली बॉल प्रथम खो- खो द्वितीय,14 वर्षांखालील मुले - 100 मि धावणे कु- देवराज पाटील प्रथम व राम कुलम द्वितीय , 200 मि धावणे- कु देवराज पाटील प्रथम व राम कुलम द्वितीय ,400 मि धावणे - ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम व श्रीराम गावडा तृतीय 600 मि धावणे - साईश सुतार प्रथम व अथर्व पाटील द्वितीय ,गोळा फेक-ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम व राम कुलम द्वितीय , थाळी फेक- ज्ञानेश्वर शिवठणकर, प्रथम ,कबड्डी प्रथम  हाँली बाँल प्रथम व 4x100 रिले प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष वाय.एन. मजुकर,सचिव प्रसाद मजुकर,मुख्याद्यापक जे.एम.पाटील,क्रीडा शिक्षक किरण पाटील तसेच सहशिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*