Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कल्लेहोळ मराठी शाळेत नवीन SDMC कमिटीची रचना उत्साहात*

कल्लेहोळ मराठी शाळेत नवीन SDMC कमिटीची रचना उत्साहात.
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कल्लेहोळ ता.बेळगाव येथे नवीन SDMC कमिटीची रचना करण्यात आली.सरकारी आदेशानुसार SDMC ची मुदत संपल्यानंतर CAC कमिटी ग्राम पंचायत सुळगा यांना कळविण्यात आले होते.त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पालकांना नोटीस देऊन पालकांची सभा घेऊन त्या सभेत नूतन SDMC कमिटीची रचना करण्यात आली.

SDMCअध्यक्ष श्री -अजित पाटील, उपाध्यक्षा सौ-कावेरी कांबळे ,सदस्य -भैरवनाथ चौगुले, दीपक गौडाडकर, श्रीनाथ ल्हामजी, सोमनाथ ल्हामजी, सोमनाथ वेताळ,परशराम वेताळ, योगेश मरूचे, बाळकृष्ण नागोजीचे व सदस्या म्हणून लता पाटील, नीता मरूचे, शारदा राक्षे, लक्ष्मी खन्नूकर, ज्योती पाटील, अस्मिता बाळेकुंद्री, शोभा वेताळ, मनिषा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रमेश खन्नूकर (ग्राम पंचायत अध्यक्ष सुळगा) होते.तसेच अश्विनी खन्नूकर (ग्राम पंचायत सदस्या),अनिल पाटील (ग्रामपंचायत सदस्य), मनोहर कित्तूर (अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना), उपाध्यक्ष भास्कर नागोजीचे,सागर पाटील,L.N.Patil, पालक,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक श्री बी.व्ही.पाटील यांनी केले.श्री एम.आर.गाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*