LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*निपाणीत मल्लेश चौगुले यांचा जल्लोषात सत्कार*

KPCC एससी विभागाच्या राज्यसंचालकपदी निवड झाल्याबद्दल मल्लेश चौगुले यांचा निपाणी येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात जल्लोषात करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी तसेच हलगीच्या गजरात मल्लेशअण्णा चौगुले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मल्लेश चौगुले यांच्या पत्नीसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकाची जबाबदारी किरण मेस्त्री यांनी पार पाडली. मल्लेश चौगुले यांची KPCC एससी विभागाच्या राज्यस्तरीय जबाबदारीवर निवड झाल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या सत्कार समारंभाला उद्योगपती सुरेश तळवार, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे, डॉ. अच्युत माने, महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेशअण्णा तलवार, कोल्हापूर जिल्हा RPI सचिव सतीशदादा माळगे, डॉ. रवींद्र दिवाकर, ॲड. सुखदेव वराळे, सुनील शेवाळे, सुधाकर माने, किसन दावणे, रवींद्र श्रीखंडे, सचिन भिवसे, अण्णाप्पा कांबळे, आकाराम कांबळे, अविनाश माने, पिंटू माने, ईश्वरचंद्र शिंदे, लोकेश गस्ते, अप्पू मांग, दीपक कवळे, जगदिश कांबळे, रवींद्र कांबळे, राहुल लाटकर, चंद्रकांत कांबळे, बबन भोसले, यासीन मनेर, अरेश सनदी, अमर शिंगे, काकासो कांबळे, अभिजीत कांबळे, रवी कांबळे, विजय कांबळे, दादू कांबळे, प्रवीण सौंदलगे, महेश कांबळे, सौरभ आईवळे, बाबू माने, गणेश कांबळे, तेजस ढाले, अजिंक्य कांबळे, अनिल कांबळे, सोनू कांबळे आणि अतुल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

मल्लेश चौगुले यांच्या नव्या जबाबदारीमुळे निपाणी परिसरातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*