Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शांताई विद्या आधार’तर्फे दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी*

बेळगाव, १० सप्टेंबर :
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या ‘शांताई विद्या आधार’ या सामाजिक उपक्रमाने पुन्हा एकदा दोन विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्काची जबाबदारी स्वीकारली आहे. नवर्योत टेक्नॉलॉजिजच्या सहकार्याने शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर विद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे फी भरण्यात आले.

विद्यालयात आयोजित छोट्या कार्यक्रमात शांताई विद्या आधारचे कार्यकर्ते अ‍ॅलन विजय मोरे, गंगाधर पाटील आणि संजय वाळवेकर यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मॅडम व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द केला.

विशेष म्हणजे शांताई विद्या आधार हा उपक्रम जुन्या वर्तमानपत्रांचा, पुस्तकांचा (रद्दी) तसेच छोट्या देणग्यांचा उपयोग करून निधी गोळा करतो व तो गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून शिक्षणासाठी समाजातील बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*