Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेला भक्तांच्या जयघोषात प्रारंभ*

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेला हजारो भक्तांच्या उपस्थितीत आणि भंडाऱ्याच्या उधळणीत प्रारंभ झाला.कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक रविवार पर्यंत चालणाऱ्या यात्रेसाठी दाखल झाले आहेत.

हालसिद्धनाथ महाराज की जय आणि हालसिद्धनाथच्या नावाने चांगभलं चा जयघोष करत भाविक पहिल्या दिवशीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.पालखीच्या मार्गांवर जमलेल्या भाविकांनी पालखीवर भंडारा आणि खारीकची उधळण केली. कुर्ली येथून ढोल ताशाच्या निनादात निघालेली पालखी मंदिरात आल्यावर पुजाऱ्यांनी पूजन केले.नंतर विधिवत उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी धनगरी ढोलांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रविवार पर्यंत यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात खेळणी, पूजा साहित्य आदीची दुकाने थाटण्यात आली आहेत.

https://youtube.com/shorts/PUqRaTamH5I?si=B4teeJMXDVmdvdPe

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*