Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राजहंस गड येथील स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*

फिट इंडिया स्ट्रांग इंडिया ,स्केट इंडिया फिट इंडिया या अंतर्गत घेण्यात आलेली राजहंस गड येथील स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत सुमारे 150 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले होते राजहंस गावातील कमानी पासून गडाकडे जाणाऱ्या रोडवर 2 किलोमीटर ही स्पर्धा किल्याच्या पायथ्या पर्यंत घेण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घघाटन व बक्षीस समारंभ समाजसेवक व गावचे पंच कमिटी सदस्य श्री बसवंत पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महादेव चव्हाण, सिद्धपा नाईक, वालीकर, महादेव पवार, महेश कुंडेकर , विविध भागातून आलेले स्केटिंग पटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धक ना रोख रक्कम व मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले
विजेते स्पर्धक पुढील खालील प्रमाणे

14 वर्षांवरील मुले
सौरभ साळोखे प्रथम रोख 10000, अद्वित घाटगे द्वितीय रोख 5000, पलाश तृतीय रोख 3000, सत्यम पाटील चौथा क्रमांक 2000, सिद्धार्थ पाटील पाचवा रोख 1500

14 वर्षांखालील मुले
अवनीश कामननवर- प्रथम रोख 3000, कुलदीप बिर्जे द्वितीय रोख 2500, सार्थक चव्हाण तृतीय रोख 2000, सर्वेश पाटील चौथा क्रमांक 1500, आर्या कदम पाचवा रोख 1200

14 वर्षांच्या आतील मुली
जोये प्रथम रोख 3000, अमिषा वेर्णेकर द्वितीय रोख 2500,. प्रांजल पाटील तृतीय रोख 2000, एव्हरील मोर्सी चौथा क्रमांक 1500, आरोही , इलेवरा रॉड्रिग्ज पाचवा रोख,1200

14 वर्षावरील मुली
ब्लॉसम प्रथम रोख 10000, वेदिका द्वितीय रोख 5000, मुदालसिका मुलाणी तृतीय रोख 3000, जानवी तेंडुलकर चौथा क्रमांक 2000

वरील स्पर्धा यशस्वी करणेसाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे ऋषिकेश पसारे, सुरज शिंदे, विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर, यांचे सहकार्य लाभले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*