Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*अवकाळी पावसाचा तडाखा! सोसाट्याच्या वाऱ्यासह बेळगाव शहरात अचानक मुसळधार पाऊस*

बेळगांव:सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाने बेळगाव शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून आकाश निरभ्र होते. पावसाची कोणतीही लक्षणे नव्हती. चार वाजता आकाश एकदम अंधारून आले आणि जोराचा वारा सुरु झाला. विजांचा गडगडाट देखील त्या पाठोपाठ सुरु झाला आणि अचानक पावसाला सुरुवात झाली.

https://youtube.com/shorts/dxZo4LhYLRE?si=G2tatIxRqMPnbWi1

जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या आणि केबलच्या तारा तुटल्याने वीज आणि इंटरनेट सेवेत व्यत्यय आला. वारा जोरदार असल्याने झाडें गदागदा हलत होती. वाऱ्याचा जोर आणि पावसाचा जोर यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. बरोबर शाळा आणि कॉलेज सुटली आणि पाऊस आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. लग्नसराई असल्याने खरेदीसाठी बाजारात आलेल्याना देखील आसरा शोधावा लागला. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, मोहरी, मसूर आणि कडधान्य पिकाचे मोठे नुकसान झाले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*