LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*“सायकलवरून नागरिकांच्या भेटीला” — आमदार अभय पाटील यांचा दक्षिण भाग विकासाचा नवा उपक्रम*

“सायकलवरून नागरिकांच्या भेटीला” — आमदार अभय पाटील यांचा दक्षिण भाग विकासाचा नवा उपक्रम

बेळगाव :
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक अनोखा आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सायकलवरून दक्षिण भागातील विविध अपार्टमेंटमध्ये जाऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेत आहेत.

आतापर्यंत त्यांनी सुमारे 40 ते 45 अपार्टमेंटना भेट देत नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान पाटील यांनी सांगितले की, “दक्षिण भागातील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या सोडवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. लवकरच हा भाग नंदनवनासारखा विकसित करणार आहोत.”

https://youtube.com/shorts/lH4I86qJdRg?si=AxfdrKgSeN3T_0vT

नागरिकांशी संवादादरम्यान 24 तास पाणीपुरवठा, गॅस लाईन सुविधा आणि मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास या मुख्य समस्या समोर आल्या आहेत. आमदार पाटील यांनी लवकरच प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे.

डी मीडिया शी बोलताना त्यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सहकार्याने दक्षिण भाग सर्व सुविधांनी युक्त आणि स्वच्छ परिसर म्हणून उभा करू.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*