Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत युवा नेते अमन सेठ यांचा वाढदिवस साजरा*

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत युवा नेते अमन सेठ यांचा वाढदिवस साजरा

बेळगाव :
शहरातील काँग्रेस पक्षाच्या युवा पिढीचे प्रेरणास्थान ठरलेले युवा नेते अमन सेठ यांचा वाढदिवस  उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेसचे प्रोफेशनल सेल जिल्हाध्यक्ष संदेश राजमाने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यालयात भेट देऊन अमन सेठ यांचा सत्कार केला.

या वेळी शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. पुढील राजकीय वाटचालीत व जनतेच्या सेवेसाठी त्यांनी अधिक प्रगती करावी, अशा शुभेच्छाही कार्यकर्त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाला शिवानंद गडकरी, निहाल होस्मनी, सचिन गडकरी, सुरेश हुंमळे, सुरेश जाधव आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

अमन सेठ यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या या एकजुटीच्या संदेशामुळे पक्ष संघटन बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*